Ticker

6/recent/ticker-posts

कोपरगाव येथे बहुजन भीम पॅंथर सेना ,बहुजन एकता मिशनसंघटनेचा पद वितरण सोहळा संपन्न


मा. नवनाथ माळी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
9922237205


अहमदनगर :-बहुजन भीम पॅंथर सेना बहुजन एकता मिशन या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख यांच्या कार्यावर प्रभावित होऊन कोपरगाव  महाराष्ट्र राज्य प्रवक्ता कासम भाई शेख  यांच्या अध्यक्षतेखाली व कोपरगाव तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे तसेच कोपरगाव तालुका संपर्कप्रमुख संपत भाऊ अलगट यांच्या प्रयत्नाने आज कोपरगाव तालुक्यामध्ये पद वितरण सोहळा संपन्न करण्यात आला त्यावेळेस , श्रीरामपूर तालुका मुख्य महासचिव रसुलभाई सय्यद,तसेच कोपरगाव तालुका पश्चिम विभाग उपाध्यक्षपदी वाल्मीक भाऊ गायकवाड, कोपरगाव तालुका पूर्व विभाग उपाध्यक्षपदी  बाबासाहेब भाऊ मोकळ ,कोपरगाव तालुका महासचिव सुरेश भाऊ शिंगाडे ,सिन्नर तालुका अध्यक्ष पदी गणेश भाऊ,  विशाल भाऊ मोरे कोपरगाव तालुका सचिव, विशाल भाऊ घोडेराव कोपरगाव तालुका प्रमुख संघटक, कोपरगाव तालुका कार्याध्यक्षपदी सुनील भाऊ माळी,सोमनाथ भाऊ गोधावरे यांची तालुका सदस्य म्हणून  पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली सर्व पदाधिकारी यांना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांनी शुभेच्छा देऊन भावी वाटचालीस आपल्या हातून समाजाची सेवा घडो हीच प्रार्थना बुद्ध चरणी केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या