Ticker

6/recent/ticker-posts

आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य 28 मे पासून श्री क्षेत्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मातेचा आशीर्वाद घेऊन.


संतोष पाटील  जिल्हा प्रतिनिधी जळगाव
8999859021

जळगाव :-पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये कोकण मधील चार जिल्ह्यांमधील संवाद यात्रा चा भला मोठा रथ मा. गोपाल भाई इटालिया गुजरात प्रदेशाध्यक्ष. तसेच महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टी सहप्रभारी. यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील तमाम सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी. या यात्रेदरम्यान सहा जून रोजी. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज किल्ले रायगडावरती. राज्याभिषेक सोहळा निमित्ताने संवाद यात्रेचा समारोप करण्यात आला.. 
दिनांक 12 जून रोजी स्वराज्य संवाद अभियानाची पहिली सभा जळगाव येथील समता नगर मध्ये घेण्यात आली. या सभेत आम आदमी पार्टीचे दिल्ली आणि पंजाब येथील कामे सांगण्यात आली. स्थानिक समस्यांवर चर्चा केली आणि आप स्वराज्य यात्रेविषयी नागरिकांना माहिती दिली. यावेळी आप युवा आघाडी जळगाव जिल्हाध्यक्ष अमृता नेतकर, विधी तज्ञ ॲड. विजय दाणेज, आप जळगाव शहर प्रवक्ता श्री. महेश मंडोरे, युवा मार्गदर्शक रईस कुरेशी, माधवराव जाधव, लुकमान लोखंडवाला, सिध्दार्थ सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या