रतन जाधव जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी बीड मो.70302 71408
बीड:- दिनांक 22/6/2023 रोजी आदरणीय प्रितम ताई मुंडे लोकसभा खासदार बीड यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सीष्ठमंडळानी परळी येथे भेट घेऊन त्यांच्या सोबत चर्चा केली संत रविदास सभागृहासाठी 1417918 रुपये ताईने खासदार फंडातुन 2020 वर्षा खाली फंड दीला होता तो कोरोना कोविड काळात परत गेला तो परत मीळवण्या साठी ताई सोबत चर्चा करुन वापस गेलेला फंड परत देण्याची विनंती केली त्यांनी निवेदन वाचुन आम्हाला आठ दिवसात फंड देण्याची गॉही देऊन त्यांचे पिय लोढा साहेब यांना पत्र देण्याच्या सुचना दिल्या त्यावेळी मी स्वतः नानासाहेब घोडके जिल्हाध्यक्ष, राजेश जाधव युवा जिल्हाध्यक्ष, सुनील खंडागळे माजी उप नगराध्यक्ष , मधुकर ठोसर वडवणी तालुकाध्यक्ष,रामा नागरगोजे,राम पुरी इ.


0 टिप्पण्या