मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
पुणे :- दिनांक 23 जून पुणे कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारा एका गरीब बेसहारा अपंग व्यक्ती गणेश मुंदडा यांच्या सोबत 9 महिन्यापूर्वी आरोपी नामे राजेश दुबे जय श्री दुबे यांच्या साथीदार या लोकांनी मिळून गणेश मुंदडा यांची अपंग असल्याची फायदा उचलून गोड गोड बोलून जवळीक साधून तुला लोन करून देतो रिक्षा नवीन घेऊन देतो असे मोठमोठे आश्वासना देऊन तब्बल 60 हजार रुपये ऑनलाइन द्वारे पैसे घेऊन मोठी फसवणूक केल्या प्रकरणी समोरच्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करून दलित पॅंथर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अर्जुन शिंगे यांच्या सहकार्याने एका अपंग व्यक्ती गणेश मुंदडा यांना त्यांची रक्कम चेक द्वारे परत मिळून देण्यात आला व यांची फसवणूक झाल्या प्रकरणी न्याय मिळवून देण्यात आला या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ समीना शेख मॅडम व मिलिंद भाऊ गायकवाड परशुराम कुंभार उपस्थित होते या वेळी दिव्यांग व्यक्ती गणेश मुदंडा यांनी अतिशय भावनिक होऊन दलित पँथर चे पश्चिम महाराष्ट्र कार्य अध्यक्ष अर्जुन भाऊ शिंगे यांचे व संघटनेचे आभार मानले


0 टिप्पण्या