Ticker

6/recent/ticker-posts

दलित पँथरच्या वतीने वारकरी बांधवांना फराळ फळे पाणी बोटल वाटप

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


पुणे :- दिनांक 14 जून  जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी बांधवांना दलित पँथर व यशवंत भाऊ नडगम/सुवर्णाताई नडगम यांच्या वतीने संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी वारकरी बांधवांना पाणी फळे तसेच बिस्कीट वाटप करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र महिलां अध्यक्षा महिला ब स्नेहाताई माने बांधकाम विभाग अध्यक्ष नागनाथभाऊ निळ लहूभाऊ लांडगे अविनाशभाऊ मोरे प्रणव ओव्हाळ सनी कोरे कुणाल साठे महेशभाऊ ढवळे अमोल पवार बंडू गवळी संजय कांबळे राकेश कळसकर बाबू पवार अश्विनी पवार सुरेश पवार ओंमंकार नाडगम आदी उपस्तित होते
या निमित्त अध्यक्ष यशवंत नडगम यांनी मनोभावे दर्शन घेत वारी सुखाची व्हावी अशी प्रार्थना केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या