Ticker

6/recent/ticker-posts

आम्ही जातों आपुल्या गांवा आमचा रामराम ध्यावा।।


 🚩 आम्ही जातों आपुल्या           
              गांवा
  आमचा रामराम ध्यावा।।
      आम्ही आता आमच्या मूळ
गावाला जात आहोत.....
  तरी आमचा राम राम ध्यावा....
   ही तूमची व आमची शेवटची
भेट.....
   यानंतर जन्माचे संबंध तुटले....
   तुम्हाला पाया पडून सांगतो की
अंतःकरणात दयाभाव ठेवा.....
   जर कोणी निजधामाला येत
असेल तर मुखाने विठ्ठल विठ्ठल
म्हणा........
  तुकाराम महाराज म्हणतात,
आम्ही वैकुंठाला जात आहोत;
तरी मुखाने रामकृष्ण हरिचा
जयजयकार करा......
🙏 *शुभ सकाळ*🙏
🌻 *पंढरीचा वारकरी* 🌻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या