Ticker

6/recent/ticker-posts

संसाराचे ओझें वाहता वाहविता। तुजविण अनंता नाहीं कोणी।।

🚩 संसाराचे ओझें वाहता
           वाहविता।
  तुजविण अनंता नाहीं
       कोणी।।
   हे अनंता,संसाराचे ओझे वाहात
असताना तुझ्याशिवाय दुसरे कोणी नाही.......
  भगवद्गीतेतील शब्द अजूनी
आकाशामध्ये गुंजन करतात.....
  मी भक्तांचा योगक्षेम सांभाळतो हे ऐकू येते आणि अनुभवास येते.........
  चतुर्भुज भगवंताने अर्जुनाच्या रथाचे घोडे शृंगारावे आणि त्याच्या रथाचे सारथ्य करावे......
  तुकाराम महाराज म्हणतात,
जनावरे,अंत्यज हे देखील भक्तीने
देवाचे झाले.......।
   भक्तीमुळे ध्रुवाला अढळपद
प्राप्त झाले......
  🙏 *शुभ सकाळ* 🙏
🪷 *पंढरीचा वारकरी* 🪷

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या