🚩 बहुत गेली वांयां।
न भजतां पंढरीराया।।
पांडुरंगाची प्रेमभक्ती सोडून अनेक लोकांचा जन्म वाया गेला........
जे देव भक्तांकडून अन्न मागून
नैवेद्य म्हणून खातात,अशा त्या देवाची अज्ञानी माणसे सेवा करीत करतात......
परंतु सर्व ब्रह्मांडाचा जो स्वामी
आहे त्या प्रेमस्वरूप विठ्ठलाला
विसरून गेलेली असतात......
तुकाराम महाराज म्हणतात,
अशी भौतिक गोष्टीच्या मागे लागणारी माणसे शेवटी यमाच्या
हातात पडतात.....।
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌸 *पंढरीचा वारकरी।।*🌸


0 टिप्पण्या