Ticker

6/recent/ticker-posts

वंचितच्यावतीने वारकऱ्यांना अल्पोहाराचे वाटप


प्रतिनिधी चित्रा न्युज
पुणे - वंचित बहुजन आघाडी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ पुणे. प्रभाग क्रमांक- ८ च्या वतीने वारकऱ्यांना अल्पोआहाराचे व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले .

त्यावेळीं महिला आघाडी चे उपाध्यक्ष सारिका ताई फडतरे, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विवेक कृष्णा लोंढे, तसेच त्यांच्या सोबत उपाध्यक्ष उमेश केशव साळवी, संघटक संजय कांबळे,श्रीराम गायकवाड, प्रसिध्दी प्रमुख राहुल चांदेकर, सह संघटक प्रकाश कांबळे, प्रभाग क्रमांक १चे अध्यक्ष सुरेश गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे आयोजन अभिजित खत्री अध्यक्ष प्रभाग क्रमांक 8 यांनी केले. सुशांत गायकवाड,रोहित माने, वंश वायदंडे , मनोहर कांबळे,रोहिदास कांबळे,सिद्धार्थ कांबळे, मित्र परिवार यांनीही सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या