Ticker

6/recent/ticker-posts

🚩 धन्य शुद्ध जाती। धरी लौकरी परती।।

🚩 धन्य शुद्ध जाती।
     धरी लौकरी परती।।

  तोच खरा शुद्ध धन्य,जो नाशवंत
संसारातून मुक्त होऊन शाश्वत
परमार्थाकडे वळतो........
  अशा माणसाच्या कानी परमार्थाचे विचार पडले,तर ते
मनात पक्के ठसतात........
  त्याच्या मनात भक्तीविषयी कळवळा असतो आणि सर्वांच्या
हितासाठी तो सदैव सावध असतो.......
   तुकाराम महाराज म्हणतात,
अशाप्रकारे शुद्धभाव ज्याच्या
हृदयात प्रगट होतो,तो देवत्त्वापर्यंत पोहोचतो.......

🙏 *शुभ सकाळ*  🙏
  🪷 *पंढरीचा वारकरी* 🪷

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या