भिकनराव पवार तालुका प्रतिनिधी शिरपूर जि.धुळे मो...7875522109
शिरपूर:-भडगांव -तालुक्यातील ७१ बोगस टीईटी शिक्षक.""आमडदे/अतुर्ली/अंजनविहीरे ""येथील असल्याचे.. पुणे: सायबर क्राईम पोलिस चौकशीत आढळून आले आहेत. तसेच २०१३ शासन निर्णय शिक्षक भरती प्रक्रिया बंद असताना तालुक्यात १५० सरासरी बोगस शिक्षक नोकर भरती २०/२५ लाख रुपये घेऊन करण्यात आली आहेत..@..या प्रकरणी विजय दोधा पाटील सा. कार्यकर्त व [युवाशाही संघटना: पुणे मार्गदर्शक: संदस्य].यानी म.शिक्षण आंयुक्त सो.पुणे.श्री माढरे साहेब..कर्तव्यदक्ष अधिकारी याचे कडे तक्रार दाखल केली होती.
त्या संदर्भात तीसर्यादा चौकशी बोगस शिक्षक व टीईटी केली आहे.. आमडदे सह ७१ बोगस टिईटी शिक्षक हे चौकशीत गायब करण्यात आलीआहेत...त्या शिक्षकाना २०१३ पुर्वी टिईटी लागु नव्हती..असे बोगस रेकार्ड तयार करून चौकशी अधिकारीची तीन /च्यार वेळा फंसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. २०१३ नंतर किती शिक्षक सेवा निवृत्ती झाले?व किती शिक्षक वेतन घेत आहेत ?.व ईतर फाईली माहिती चौकशी वेळी संबद्धीत
मुख्याध्यापक यांनी लपवून ठेवून दिली नाही.. त्या अनुषंगाने पुढील चौकशी बाहेरील संक्षम अधिकारी E. D.मुबई व A.C.B नाशिक हे गायब टिईटी व बोगस शिक्षक प्रक्रिया ची चौकशी करण्यात येत आहे.
मुख्याध्यापक यांनी लपवून ठेवून दिली नाही.. त्या अनुषंगाने पुढील चौकशी बाहेरील संक्षम अधिकारी E. D.मुबई व A.C.B नाशिक हे गायब टिईटी व बोगस शिक्षक प्रक्रिया ची चौकशी करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या