मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
पनवेल - खांदा कॉलोनी येथील शाखेचे उदघाटन
अंजलीताई आंबेडकर व सुजातादादा आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या प्रसंगी सागर भालेराव रायगड जिल्हा महासचिव, पनवेल महानगर शहर अध्यक्ष डी डी गायकवाड, तसेच पनवेल महासचिव संतोष मुजमुले,पनवेल शिक्षण समिती संयोजक मा.चंद्रकांत कांबळे,जेष्ठनेते समाज पनवेल कल्याण संयोजक नरेंद्र गायकवाड पनवेल महिला अध्यक्ष डॉ.छाया ताई शिरसाठ,
खांदाकॉलनी अध्यक्षा मा. कविताताई वाघमारे. महासचिव गंगावणे,कोषाध्यक्ष पुंजाजी तायडे, कामोठा शहर अध्यक्ष महेंद्र जाधव,कलंबोली शहर अध्यक्ष सतीश आहिरे,पनवेल शहर सचिव अविनाश आडागळे इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते खांदाकॉलोनी शाखेचे उद्द्घान प्रसंगी उपस्थीत होते.


0 टिप्पण्या