🚩 *देवाचे म्हणोनी देवीं*
*अनादर।*
*हे मोठे आश्चर्य वाटतसे।।*
काही लोक आपण देवाचे मोठे
भक्त आहोत असे म्हणतात;
आणि त्यांच्या मनात मात्र देवाबद्दल परम निष्ठा नसते,हे
पाहून आश्चर्य वाटते.......
तर खरोखर ज्यांच्या शिरावर
संसाराचे मोठे ओझे आहे, त्या
सामान्य लोकांना तरी काय
म्हणायचे ? काही लोक संसाराचा त्याग करतात आणि
आपण सर्व गोष्टींपासून विरक्त
आहोत,असा अभिमान बाळगतात......
हा सुद्धा मोठा जुलूमच आहे.....
तुकाराम महाराज म्हणतात,
अशा लोकांचे सारे आयुष्य
व्यर्थ जाते.......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌸 *पंढरीचा वारकरी*🌸


0 टिप्पण्या