Ticker

6/recent/ticker-posts

*अभंग क्र.३२०९/२९३*


 🚩 *मुखी विठ्ठलाचें नाम।*
      *मग कैंचा भवभ्रम।।*
    ज्याच्या मुखामध्ये सदैव विठोबाचे मंगल नाव आहे, त्याच्या मनात संसार भ्रम कसा 
निर्माण होणार?
  चालताना, बोलताना,भोजन
करताना,झोप घेताना जो अंतःकरणापासून नामाचा उच्चार
करीत आहे, 
  तो संसार करीत असला तरी,
त्याच्या पुढे मागे हरि असतो....
  सदैव श्रीहरिच्या नामाचा प्रेमाने
उच्चार करणे,ही चारी मुक्तीपेक्षा
श्रेष्ठ ज्ञानोत्तर अशी भक्ती आहे....
  तुकाराम महाराज म्हणतात, मी
या नामाच्या योगाने देवाच्या तुलनेत उतरलो आहे.....
  माझ्यातील देवरूप पूर्णपणे
प्रगट झाले आहे.....
 🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌻 *पंढरीचा वारकरी* 🌻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या