मोती कोळसा नदीला महापूर नदी लगतचे शेतकरी चिंतेत
सुयोग ठाकरे तळेगाव दशासर जिल्हा अमरावती
मो.73507 14675
अमरावती -: परिसरात 26जुलै रात्री पासून संततधार पाऊस सुरू असल्याने मोती कोळसा नदीला पूर आला.
येथून वाहणाऱ्या मोती कोळसा नदीला पूर आल्यामुळे नदी काठीवरील तळेगाव दशासर या गावांचा शेत जमीनी पूर्ण पणे पाण्यात
पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. शेती जलमय झाली या गावातील हजारो हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे
*प्रामुख्याने सोयाबीन , कपाशी व तूर या पिकाचे मोठे नुकसान झाले व गेल्या वर्षी भाव कमी होते आणि त्यात हे आस्मानी संकट या मुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे
या अनुषंगाने सरकारने धामणगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून वाचवावे. व प्रशासनाने झालेला नुकसानाची तपासणी करून व लवकर पंचनामे करून होईल ती मदत करावी ही मागणी शेतकऱ्याकडून. होत आहे आणि
ओला_दुष्काळ_धामणगाव तालुका जाहीर झालाच पाहिजे
अशी मागणी तळेगाव दशासर येथील शेतकरी करत आहे


0 टिप्पण्या