Ticker

6/recent/ticker-posts

*अभंग क्र. १८१/२११*


🚩 *ठायीची ओळखी।*
  *येईल टाकूं टाका सुखीं।।*
    शिवाच्या रूपाने मी जीवरूप
आहे.......
  ही ओळख तुम्हाला सुखासुखी
टाकता येत असेल,तर खुशाल पुसून टाका.......
  त्यामुळे तुमचा इमानदारपणा
नाहीसा होईल आणि माझ्या जीवनाचे मात्र पतन होईल......
  पूर्ण विश्वासाने ठेवलेला ठेवा 
अभिलाषेने बुडवून टाकला,असे
होईल........
  तुकाराम महाराज म्हणतात, हे 
दातारा,असा विचारदेखील तू
मनामध्ये आणू नकोस.......
  🙏 *शुभ सकाळ* 🙏
   🌻 *पंढरीचा वारकरी* 🌻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या