सुहास पाटील ठाणे जिल्हा विशेष प्रतिनिधी
( चित्रा न्यूज महाराष्ट्र राज्य ) मो. नं. 9321388971.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवार 4 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यात ठाण्यात २ नवीन रूग्णांची नोंद झाली . त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचा हद्दीत मार्च २०२० पासून १६ जुलै २०२३ पर्यंत १ लाख ९९ हजार ८७९ रूग्ण आढळले आहेत. त्यातील १ लाख ९७ हजार ६७९ कोरोनावर यशस्वी मात केले आहे . सध्या ९ रूग्णांव प्रत्यक्ष स्वरूपात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर रविवारी जिल्ह्यात अन्य ठिकाणी केएडीसी १ नवी मुंबई. १ अशी नवी --- करोना रूग्णाची नोंद झाली आहे.


0 टिप्पण्या