Ticker

6/recent/ticker-posts

समान नागरी कायद्याला बिरसा फायटर्सचा विरोध

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्यूज मो.8888117975
नंदुरबार -: देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकाराची हालचाली सुरू आहे.या कायद्याविरोधात बिरसा फायटर्सने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्यपाल, राष्ट्रपती यांना निवेदन पाठवले आहे.समान नागरी कायद्यामुळे आदिवासींची निसर्गनिगडित रूढी-परंपरा,चालीरिती,लग्न परंपरा,सण -उत्सव यावर गदा आणून आदिवासींची सांस्कृतिक ओळख संकटात येऊ शकते. तसेच,जंगल-संपत्ती जमिनीवर हक्क,छोटा नागपूर कायदा,५ वी ६ वी अनुसूची,पेसा अधिनियम १९९६ कमजोर करून आदिवासींचे संवैधानिक हक्क,अधिकार हिरावून घेण्याचे कट कारस्थान केंद्र सरकार करत आहे.धर्मनिरिपेक्ष देशात विविध धर्माचे लोक एकतेने राहत असतांना समान नागरी कायद्याची आवश्यक का? समान नागरी कायद्याचा मसुदा काय?असेही प्रश्न उपस्थित केले आहे.समान नागरी कायदा लागू करू नये यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना बिरसा फायटर्स निवेदने देत आहे.अन्यथा,तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.निवेदनावर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी,नंदुरबार तालुकाध्यक्ष किसन वळवी,जिल्हा प्रसिद्धप्रमुख जालिंदर पावरा,जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण खर्डे,नवापूर उपाध्यक्ष वीरेंद्र वळवी,रोझवा पुनवर्सन शाखाध्यक्ष बारक्या पावरा,गंगानगर शाखाध्यक्ष सायसिंग पाडवी,वडगांवचे शाखाध्यक्ष राहुल चव्हाण,चंद्रसिंग तडवी,बिरबल पावरा,प्रफुल्ल वसावे,राजू पावरा,सुरेश पावरा,अशोक पावरा,विजय पावरा,विजय पावरा,कुवरसिंग तडवी,डोरक्या वसावे,संपत वसावे आदी. कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
प्रतिनिधी):देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकाराची हालचाली सुरू आहे.या कायद्याविरोधात बिरसा फायटर्सने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्यपाल, राष्ट्रपती यांना निवेदन पाठवले आहे.समान नागरी कायद्यामुळे आदिवासींची निसर्गनिगडित रूढी-परंपरा,चालीरिती,लग्न परंपरा,सण -उत्सव यावर गदा आणून आदिवासींची सांस्कृतिक ओळख संकटात येऊ शकते. तसेच,जंगल-संपत्ती जमिनीवर हक्क,छोटा नागपूर कायदा,५ वी ६ वी अनुसूची,पेसा अधिनियम १९९६ कमजोर करून आदिवासींचे संवैधानिक हक्क,अधिकार हिरावून घेण्याचे कट कारस्थान केंद्र सरकार करत आहे.धर्मनिरिपेक्ष देशात विविध धर्माचे लोक एकतेने राहत असतांना समान नागरी कायद्याची आवश्यक का? समान नागरी कायद्याचा मसुदा काय?असेही प्रश्न उपस्थित केले आहे.समान नागरी कायदा लागू करू नये यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना बिरसा फायटर्स निवेदने देत आहे.अन्यथा,तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.निवेदनावर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी,नंदुरबार तालुकाध्यक्ष किसन वळवी,जिल्हा प्रसिद्धप्रमुख जालिंदर पावरा,जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण खर्डे,नवापूर उपाध्यक्ष वीरेंद्र वळवी,रोझवा पुनवर्सन शाखाध्यक्ष बारक्या पावरा,गंगानगर शाखाध्यक्ष सायसिंग पाडवी,वडगांवचे शाखाध्यक्ष राहुल चव्हाण,चंद्रसिंग तडवी,बिरबल पावरा,प्रफुल्ल वसावे,राजू पावरा,सुरेश पावरा,अशोक पावरा,विजय पावरा,विजय पावरा,कुवरसिंग तडवी,डोरक्या वसावे,संपत वसावे आदी. कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या