सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त जामखेड साठे नगर येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संपत मामा चखाले, उपाध्यक्ष संतोष थोरात, खजिनदार जितेश राडर, सचिव अमर जाधव, सल्लागार दत्तात्रय क्षीरसागर (मास्टर ), समस्त मातंग समाजाचा बुलंद आवाज सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. सागर काका सदाफुले, डॉ. प्रदीप कात्रजकर, भानुदास बापू बोराटे, बबन राऊत सर, ह भ प महाराज राजाभाऊ म्हेत्रे, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष लखन मिसाळ, सचिन आण्णा सदाफुले, देवानंद दादा, बाळासाहेब खवडे सर, शेखर मोरे, दादा डाडर, सोनू क्षीरसागर, मिलिंद भोसले, लखन गाडे, कुमार गाडे, सचिन कांबळे, सागर कांबळे, रवींद्र डाडर, मनोज डाडर, बंडू काशीद, सावता माळी फोटो झगडे, श्रीकांत मोहिते,सुमित घायतडक आदी मान्यवर व समस्त मातंग समाज जामखेड तालुका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या