Ticker

6/recent/ticker-posts

मुस्लिम बांधवाचा मोहरम निम्मित शहरात शरबत वाटप

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558

गोंदिया - तिरोडा शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आज दिनांक 27/7/2023 ला शहरातील मुख्य चौकात मुस्लिम बांधवानी कडून मोहरम निम्मित शरबत वाटप चे आयोजन करण्यात आले त्या मध्ये शहरातील नवयुवक मुस्लिम बांधवानी आपुलकीचे वातावरण निर्माण केले.रस्त्यावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकांना आपुलकीने थांबवून त्यांना शरबत देत होते. या कार्यक्रमाचे आयोजन साफी भाई शेख, गुड्डू भैया शेख, बाबा भैया, इक्बाल भाई शेख, बबलू शेख,शारिक भाई,आणि तिरोडा नवयुवक मुस्लिम कंमिटी उपस्तित होते.
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या