Ticker

6/recent/ticker-posts

यवतमाळ जिल्हा येथे पोलिस प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे

व्हि डी पाटील शिदूरी तालुका विशेष प्रतिनिधी मो.9421521969
 
यवतमाळ -: पोलीस टेन्शन दारव्हा पोलीस टेन्शन पोलिस निरीक्षक श्री विलास कुलकर्णी यांनी कैतुकास्पद कामगिरी बजावली आहे
आपण पोलिस टेन्शन दारव्हा येथे पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहात माहे जुलै 2023 मध्ये आपल्या पोलिस टेन्शन ने गुन्हे निर्गती मोहिमेमध्ये 
भरीव व कैतुकास्पद कामगिरी केलेली आहे आपली कर्तव्य परायणता चिकाटी नक्की स्तुत्य आहे. आपली कामगिरी ही यवतमाळ जिल्हा पोलिस विभागाकरिता अतिशय अभिमानास्पद बाब आहे याबद्दल आपणास शुभेच्छांसह हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या