Ticker

6/recent/ticker-posts

महास्वच्छता अभियान स्वच्छता मोहीम राबवून साजरे

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

परभणी :- स्वच्छता ग्रुप परभणी तथा जुना स्वच्छता ग्रुप शहर यांच्या वतीने महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या स्वच्छता सेवा अभियान स्वच्छता सेवा स्वच्छ परिसर स्वच्छ शहर स्वच्छ नगर स्वच्छ गाव गांधी पार्क परिसर एक ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळात परिसर स्वच्छता स्वच्छ झाडझोड स्वच्छ करून व स्वच्छते सेवेची रांगोळी काढून स्वच्छ हीच खरी ईश्वर सेवा स्वच्छता राखा आणि आरोग्य सुंदर करा ही घोषणा देऊन अभियान सुरुवात करून सुरुवात करण्यात आली व सांगता करण्यात आली
स्वच्छता मोहीम चे उद्घाटन परभणी महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले स्वच्छता ग्रुपचे मुख्य स्वच्छता दूत डॉ.राजगोपाल कालानी यांच्या मार्गदर्शनानुसार मोहीम राबविण्यात आली याप्रसंगी स्वच्छता ग्रुपचे स्वच्छता दूत डॉक्टर सुहास विभुते ज्येष्ठ स्वच्छता दुत रुस्तुम कदम स्वच्छता पत्रकार सुरेश नाईकवाडे सर स्वच्छतासेवक नितीन जाधव गोगलगावकर माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल सचिन आंबिलवादे शिवलिंग आप्पा खापरे संभाजी शेवटे दीपक स्वामी जीवन आप्पा तरवडगे स्वच्छतारांगोळी कलाकार धनंजय जोशी व महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी व स्वच्छता सेवेकरी सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य होते बहुसंख्य स्वच्छता ग्रुपचे सर्व नवे सदस्य व जुने सदस्य व स्वच्छता सेवक स्वच्छता मित्र स्वच्छता कार्यकर्ते स्वच्छता महिला स्वच्छता पुरुष स्वच्छता युवक स्वच्छता युवती स्वच्छता घंटागाडी स्वच्छता झाडू वाले स्वच्छता खोरे वाले स्वच्छता टोपली वाले भाजी मार्केट सर्व परिसरातील स्वच्छताचे नागरिक उपस्थित होते सर्वांच्या वतीने स्वच्छता महा अभियान राबविण्यात आले आपला परिसर स्वच्छ आपले शहर स्वच्छ आपले नगर स्वच्छ आपला मंदिर स्वच्छ आपले घर स्वच्छ आणि आपले आरोग्य स्वच्छ आरोग्य सुंदर तर आपण सुंदर
स्वच्छता ची शपथ घेऊन कार्यक्रम संपन्न झाला
अशी माहिती स्वच्छता सेवक नितीन जाधव गोगलगावकर (स्वच्छता ग्रुप जुना स्वच्छता ग्रुपचे सदस्य)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या