Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ रवाना


शेख अजगर शेख अकबर  संपादक मध्य प्रदेश मो.84838 43124

जळगाव :-आंतर जिल्हा राज्यस्तरीय व्हॉलीबॉल पुरुष व महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे २२ ते २५ डिसेंबर दरम्यान होत असून त्यासाठी जळगाव  जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करण्यात आली असून तो संघ आज  जळगावहून रवाना करण्यात आला.

संघाला महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष पवार, उपाध्यक्ष मंजुषा भिडे, सचिव अंजली पाटील, संचालक इफ्तेखार शेख ,दर्शन आटोळे व भाऊसाहेब पाटील आदींनी संघाला शुभेच्छा दिल्या

*निवड झालेला संघ खालील प्रमाणे*
*पुरुष संघ*
राधेश्याम पाटील, धनंजय आटोळे, जयंत साबळे, 
हर्षद भोसले, चिरायू बागुल, 
भावेश शिंदे, यश जंजाळे,
 गौरव जावळे ,क्षितिज सोनवणे, कृष्णा पवार, 
एजाज खान,हर्षल मिस्त्री

*महिला संघ*
कुणाल जैन, कृपा बाविस्कर
 हिमांशी अहिरे,ईशा सूर्यवंशी
 निकिता धांडे,तनवी गायकवाड, गायत्री बारी, प्रेरणा पाटील ,देविका नेवे, चित्रलेखा सोनवणे,  lभाग्यश्री कोळी,अवनी पाटील.

फोटो कॅप्शन
निवड झालेल्या संघासोबत खुर्चीवर बसलेले अंजली पाटील, फारुक शेख, सुभाष पवार, इफ्तेखार शेख, मंजुषा   भिडे, दर्शन आटोळे आदी दिसत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या