Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता शांताबाई कोरे

          
                           निधन वार्ता
       
                          शांताबाई कोरे

लाखनी :- भारत सा मिल मानेगाव/सडक चे संस्थापक तथा व्यवसायिक दलीरामजी कोरे रा. मुरमाडी/सावरी, तालुका लाखनी यांच्या अर्धांगिनी शांताबाई दलीरामजी कोरे वय ८० वर्षे यांचे वृद्धापकाळाने ८ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवार ला निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात १ मुलगा, २ मुली, नातवंड व बराच आप्त परिवार आहे. त्या माजी जिल्हा परिषद सदस्य तथा प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांच्या आजीबाई होत. त्यांचेवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या