Ticker

6/recent/ticker-posts

आज आष्टी तालुका तहसील कार्यालयावर विराट मोर्चा वंचित बहुजन आघाडी पाठिंबा.


 रतन जाधव जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण बीड 7030271408

बीड - आज आष्टी तालुका तहसील कार्यालयावर  विराट मोर्चा वंचित बहुजन आघाडी पाठिंबा.मोर्चा मार्गदर्शक राहुल दादा जाधव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले गोरख भाऊ झेंडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सचिन मेघडबर महासचिव वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते सुनील जाधव महालिंग दादा निकाळजे सकाराम दुधावडे सामाजिक कार्यकर्ते अशोक भाऊ जाधव सागर भाऊ शिंदे वंचित बहुजन आघाडी सोनू जाधव बाळू गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे सागर घोडके आवी घोडके अवि जाधव महेश आडबले आ दित्य गरड किशोर घोडके काका घोडके विशाल घोडके रोहित घोडके पप्पू गायकवाड सचिन साबळे बंटी बोडके प्रवीण खंडागळे सर्व उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या