कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो.95459 14324
भंडारा :- शासकीय तंत्रनिकेतन, साकोलीच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक श्रीकांत मुरलीधर बांते यांना जी.एच.रायसोनी विद्यापीठ अमरावती द्वारा आचार्य(पीएचडी.) पदवी प्रदान केली आहे. “ए रीयल टाइम एकझॉस्ट गॅस अनॅलिसिस फ्रॉम टू व्हीलर”(A Real time Exhaust gas analysis from two wheeler)हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना डॉ.सचिन कराळे व डॉ. गजानन आवारी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी यशाचे श्रेय मार्गदर्शक, आई वडील, पत्नी व मित्र परिवार यांना दिले आहे.


0 टिप्पण्या