Ticker

6/recent/ticker-posts

डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेची उज्वल यशाची परंपरा

पंकज पाटील चित्रा न्युज 
जळगाव -पारोळा तालुक्यातील वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ संचलित, डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर ता. पारोळा येथील इयत्ता बारावी कला /विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे
 
विज्ञान शाखेत
प्रथम क्रमांक: शितल हेमंत जाधव 76.33%,

द्वितीय क्रमांक:- नम्रता लक्ष्मण पवार 74.50%

तृतीय क्रमांक:- धनश्री आप्पा जाधव 74.33%
कला शाखेत
प्रथम क्रमांक:- अंजुबाई रोहिदास जाधव 75.50%,
द्वितीय क्रमांक:- जाधव कैलास गणेश  74.17%,
तृतीय क्रमांक - राठोड बादल राजू 73.33% वरील गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष भाऊसो. सुभाष देशमुख जाधव प्राचार्य जी. एस. पाटील , मुख्याध्यापक सोपान पाटील,जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे ,प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या