पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :- नामदार श्री.गुलाबरावजी पाटील साहेब पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री जळगाव यांचे सहायक श्री. नवलसिंगराजे पाटील यांचा तर्फे धरणगाव तालुक्यातील पिंपळेसीम येथील तरुण,गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना पोलीस भरती, mpsc, upsc या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक पुस्तके वाटप करण्यात आली.
सदरच्या कार्यक्रमाची संकल्पना श्री. अजयसिंग पाटिल, बाबा सतखेडा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व युवासेना उपतालुका प्रमूख यांची होती तीस खऱ्या अर्थाने मूर्त रूप दिले ते श्री. नवलसिंग राजे पाटील यांनी त्यामुळे त्यांचे मनस्वी आभार.


0 टिप्पण्या