Ticker

6/recent/ticker-posts

आठवडी 1 हजाराला 100 ₹ व्याज !हाळी-हंडरगुळीत अवैध सावकारांचा बोलबाला.

विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-हाळी-हंडरगुळी — (वा) अवैध सावकारी करणा-या लोकांना कोपरा पासुन ते ढोपरा पर्यंत सोलुन काढा.असे आदेश स्व.आबा पाटील उर्फ आर.आर.पाटील यांनी ग्रहमंञी असताना संबंधित अधिका-यांना दिले होते.माञ हा आदेश पाळायचे धाडस एकाही अधिका-यानी दाख - विले नाही.म्हणुन गत कांही महिण्या- पासुन आठवडी १ हजाराला १०० रु. व्याज घेणारी अवैध सावकारांची टोळी हाळी-हंडरगुळी (ता_उदगीर)
कार्यरत असुन,या टोळ्यांकडून रुपये घेतलेल्यांपैकी अनेकांनी स्वत:कडील मौल्यवान वस्तू विकल्या आहेत. तसेच अनेकांच्या बाईक्स सावकार मंडळी व्याज,मुद्दलात ओढून नेतात. तर कांहींनी प्लाॅट,शेती सावकांराना दिले आहेत.असे अनेकजण येथे आहेत.तरीही तक्रार द्यायला माञ कुणीच तयार होत नाही.कारण व्याज खाऊन-खाऊन "फुसं-फुसं" करणारे सावकार मंडळी साम,दाम,दंड,भेद या नितीचा वापर सर्रास करताना दिसत आहेत.तरीही व्याजी रक्कम घेतलेले गरीब,सामान्य लोकं अवैध सावकारी करणा-यांचा ञास गुप्पगमान सहन करतात.अशी दबक्या आवाजात होत आहे.आणि या कांहीचा करोडोंचा अवैध सावकारीचा धंदा आहे.व तो पण अति जोमात चालत आहे.आणि सं. अधिकारी कोमात गेले आहेत.अशी कुजबूज हाळी-हंडरगुळीत सुरु आहे.. 
**उदगीरात परवानाधारक १९ आहेत* . *आणि हाळी-हंडरगुळी* *आठवडी शेकडो* *४० ₹ दराने* *अवैध सावकारी* *करणारे कांहीजण* *आहेत.हे कळाले* *असलेतरी ही यांची अद्याप माझ्या* *कार्यालयात एका ही व्यक्तीने तक्रार केली नाही.जर लेखी तक्रार केली तर मग माञ नक्कीच "त्या" अवैधरित्या* **सावकारी करणा-यांना "कोपरापासुन ते ढोपरा पर्यंत कायद्याने सोलणार"* 
 *अशी माहिती नंदापुरकर बी.एस. सहायक निबंधक,उदगीर यांनी दिली आहे** 
आजकाल गरीब,सामान्य वर्गातील कुटूंबियांना व शेतक-यांना ना बॅंका वेळेवर लोन देतात;ना सेवा सोसायटी
यामुळे नाविलाजास्तव सावकारांच्या दारावर*टकटक*करायची वेळ येते.व या वेळेचीच वाट बघत बसलेले आणि अवैध सावकारी करित असलेले कांही सावकारं अडलेल्या लोकांची नड बघून आठवडी १ हजार रुपयाला १०० रुपये व्याज आकारुन हवी तेवढी रक्कम देतात.आणि 1 ते 2 महिण्यातच दिलेली मुद्दल 2 ते 3 पट अशी वसुल करतात.आणि जर कुणी एखादा आठवडा व्याज दिले नाही तर मग त्याची चारचौघात आय,बहीन काढतात तसेच अनेकवेळा मारहान ही करतात.व त्या व्यक्ती जवळ असेल ते वाहन ओढून घेऊन जातात.आणि हा अन्याय मुकाटपणे सहन करण्याशिवाय त्या बिच्चा-या लोकांकडे अन्य पर्याय नसतो.आणि म्हणुनच येथील "त्या" सावकारांची मुजोरी वाढतच चालली असुन,रोज 2 चार जणांना वसुलीपायी वेडेवाकडे बोलले जाते.आणि कांही जणांची अवैध सावकारी जोमात आहे. व या अवैध धंद्यातुन आलेला काळा पैसा बघून त्या सावकारांची खुमखुमी वाढल्याने अनेकजण दहशतीखाली जगतात.तर अनेकांच्या मनात वाईट विचार येतात. तसेच भल्या सकाळी व संध्याकाळी अनेकांच्या घरी जाऊन व्याज वसुल करतात.आणि जर कुणी व्याज दिले नसेल त्या व्यक्तीला नको नको अशा भाषेत बोलतात.अशी माहिती बेभावात व्याजी पैसे घेऊन व मुद्दल पेक्षाही 2ते 3 पट जादा व्याज भरुन कंगाल झालेल्या एका व्यक्तीने नाव सांगायचे नाही.या अटीवर दिली आहे.
 
हाळी-हंडरगुळीत सुरु असलेल्या बेभावातील अवैध सावकारी बद्दल ऐकूण आहे.माञ तक्रार कुणीच देत
नाही.म्हणुन..अन्यथा...येथील एका व्यक्तीने जरी तक्रार दिली तरी त्याचे नाव गुप्त ठेवू.व सावकारांवर योग्य
ती कारवाही नक्कीच केली जाईल .अशी माहिती नंदापुरकर बी.एस. सहायक निबंधक सहकारी संस्था दगीर यांनी दिली आहे

हाळी-हंडरगुळी — (वा)

अवैध सावकारी करणा-या लोकांना
कोपरा पासुन ते ढोपरा पर्यंत सोलुन काढा.असे आदेश स्व.आबा पाटील उर्फ आर.आर.पाटील यांनी ग्रहमंञी असताना संबंधित अधिका-यांना दिले होते.माञ हा आदेश पाळायचे धाडस एकाही अधिका-यानी दाख - विले नाही.म्हणुन गत कांही महिण्या- पासुन आठवडी १ हजाराला १०० रु. व्याज घेणारी अवैध सावकारांची टोळी हाळी-हंडरगुळी (ता_उदगीर)
कार्यरत असुन,या टोळ्यांकडून रुपये घेतलेल्यांपैकी अनेकांनी स्वत:कडील मौल्यवान वस्तू विकल्या आहेत. तसेच अनेकांच्या बाईक्स सावकार मंडळी व्याज,मुद्दलात ओढून नेतात. तर कांहींनी प्लाॅट,शेती सावकांराना दिले आहेत.असे अनेकजण येथे आहेत.तरीही तक्रार द्यायला माञ कुणीच तयार होत नाही.कारण व्याज खाऊन-खाऊन "फुसं-फुसं" करणारे सावकार मंडळी साम,दाम,दंड,भेद या नितीचा वापर सर्रास करताना दिसत आहेत.तरीही व्याजी रक्कम घेतलेले गरीब,सामान्य लोकं अवैध सावकारी करणा-यांचा ञास गुप्पगमान सहन करतात.अशी दबक्या आवाजात होत आहे.आणि या कांहीचा करोडोंचा अवैध सावकारीचा धंदा आहे.व तो पण अति जोमात चालत आहे.आणि सं. अधिकारी कोमात गेले आहेत.अशी कुजबूज हाळी-हंडरगुळीत सुरु आहे.. 

दगीरात परवानाधारक १९ आहेत . आणि हाळी-हंडरगुळी आठवडी शेकडो ४० ₹ दराने अवैध सावकारी करणारे कांहीजण आहेत.हे कळाले असलेतरी ही यांची अद्याप माझ्या कार्यालयात एका ही व्यक्तीने तक्रार केली नाही.जर लेखी तक्रार केली तर मग माञ नक्कीच "त्या" अवैधरित्या सावकारी करणा-यांना "कोपरापासुन ते ढोपरा पर्यंत कायद्याने सोलणार"
 
अशी माहिती नंदापुरकर बी.एस. सहायक निबंधक,उदगीर यांनी दिली आहे

आजकाल गरीब,सामान्य वर्गातील कुटूंबियांना व शेतक-यांना ना बॅंका वेळेवर लोन देतात;ना सेवा सोसायटी
यामुळे नाविलाजास्तव सावकारांच्या दारावर*टकटक*करायची वेळ येते.व या वेळेचीच वाट बघत बसलेले आणि अवैध सावकारी करित असलेले कांही सावकारं अडलेल्या लोकांची नड बघून आठवडी १ हजार रुपयाला १०० रुपये व्याज आकारुन हवी तेवढी रक्कम देतात.आणि 1 ते 2 महिण्यातच दिलेली मुद्दल 2 ते 3 पट अशी वसुल करतात.आणि जर कुणी एखादा आठवडा व्याज दिले नाही तर मग त्याची चारचौघात आय,बहीन काढतात तसेच अनेकवेळा मारहान ही करतात.व त्या व्यक्ती जवळ असेल ते वाहन ओढून घेऊन जातात.आणि हा अन्याय मुकाटपणे सहन करण्याशिवाय त्या बिच्चा-या लोकांकडे अन्य पर्याय नसतो.आणि म्हणुनच येथील "त्या" सावकारांची मुजोरी वाढतच चालली असुन,रोज 2 चार जणांना वसुलीपायी वेडेवाकडे बोलले जाते.आणि कांही जणांची अवैध सावकारी जोमात आहे. व या अवैध धंद्यातुन आलेला काळा पैसा बघून त्या सावकारांची खुमखुमी वाढल्याने अनेकजण दहशतीखाली जगतात.तर अनेकांच्या मनात वाईट विचार येतात. तसेच भल्या सकाळी व संध्याकाळी अनेकांच्या घरी जाऊन व्याज वसुल करतात.आणि जर कुणी व्याज दिले नसेल त्या व्यक्तीला नको नको अशा भाषेत बोलतात.अशी माहिती बेभावात व्याजी पैसे घेऊन व मुद्दल पेक्षाही 2ते 3 पट जादा व्याज भरुन कंगाल झालेल्या एका व्यक्तीने नाव सांगायचे नाही.या अटीवर दिली आहे.
 
हाळी-हंडरगुळीत सुरु असलेल्या बेभावातील अवैध सावकारी बद्दल ऐकूण आहे.माञ तक्रार कुणीच देत नाही.म्हणुन..अन्यथा...येथील एका व्यक्तीने जरी तक्रार दिली तरी त्याचे नाव गुप्त ठेवू.व सावकारांवर योग्य ती कारवाही नक्कीच केली जाईल

 अशी माहिती नंदापुरकर बी.एस. सहायक निबंधक सहकारी संस्था उदगीर यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या