Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता गं. भा. अरस्तोलबाई पाटील

 निधन वार्ता  गं. भा. अरस्तोलबाई पाटील


 सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले, श्री भैया तुकाराम पाटील यांची आई गं. भा. अरस्तोलबाई यांचे आज, रोजी, दिनांक 12/06/2024, संध्याकाळी 4 वाजता दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून एकरुखी येथून सकाळी 10: वाजता निघणार आहे, सर्व नातेवाईक. तसेच समस्त पंचक्रोशीतील मित्रमंडळी यांनी नोंद घ्यावी...

शोकाकुल - समस्त गायकवाड परिवार एकरूखी..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या