सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
ठाणे :-बार्शीटाकळी तालुक्यातील 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा सर्वे जाणीवपूर्वक काही अधिकाऱ्यांनी करण्याचे टाळले त्यामुळे अतिवृष्टी धारक शेतकरी मदतीपासून वंचित राहिला त्या संदर्भात आज वं ब आ अकोला जिल्ह्याच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट मदत त्वरित देण्यात यावी आणि सर्वे न करणारे दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी या मागणी संदर्भात वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा तर्फे जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद नेंडवे , जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे जि प उपाध्यक्ष सुनील फाटकर सम्यक अध्यक्ष धीरज इंगळे जि प कृषी सभापती योगिता ताई रोकडे शिक्षण सभापती माया ताई नाईक स क सभापती आम्रपालीताई खंडारे बार्शीटाकळी ता अध्यक्ष गोरसिंग राठोड गजानन विनोद देशमुख गवई किशोर जामनिक आकाश शिरसाट शुद्धधन इंगळे शेख मुख्तार : समीर विखे पाटील आनंदराव मते गोपाल चव्हाण विश्वा खंडारे सागर खडे प्रदीप पळसपगार मोहन तायडे शंकरराव राजकर प्रदीप शिरसाट नितीन सपकाळ सह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या