Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता श्री. दिलीप प्रधान कोळी दु:खद निधन

पंकज पाटील चित्रा न्यूज 

जळगाव - विद्याभारती माध्यमिक विद्यालय विरवाडे ता. चोपडा या शाळेतील उपशिक्षक व श्री. युवराज प्रधान कोळी, सेवानिवृत्त कंडक्टर चोपडा डेपो यांचे लहान बंधू श्री. दिलीप प्रधान कोळी हे आज पहाटे 2वाजता अल्पशा आजाराने देवाज्ञा झाले.  त्यांची  अंत्ययात्रा आज दिनांक 05/07/2024 रोजी शुक्रवारी सकाळी 8.30वाजता प्लाॅट नंबर 78 मयुरनगर, चोपडा (गोगावले रोड) येथून  होणार आहे. 
    आपले शोकाकुल
श्री. युवराज प्रधान कोळी
चि. अभिषेक दिलीप कोळी
समस्त रायसिंग परिवार, विरवाडे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या