अर्पित वाहाणे चित्रा न्युज
गडचिरोली:- एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष फायरब्रँड नेते हैदराबाद चे खासदार असदुद्दीन ओवैसी साहेब, फायरब्रँड नेते हैद्राबाद चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी साहेब, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष फायरब्रँड नेते इम्तियाज जलील* साहेब यांच्या सामजिक, राजकीय कार्याला प्रेरित होऊन *सौ.रुपाली ताई आत्राम एम आय एम पक्षात प्रवेश घेणार आहेत* आणि पक्षानी आदेश दिल्यास *गडचिरोली* विधानसभा निवडणुक लढणार रुपाली ताई गडचिरोली शहरातील प्रतिष्ठित *शेमनशहा आत्राम H.G.A यांची मुलगी असुन एम आय डी सी रोड गडचिरोली रहवासी आहे *सौ.रुपाली ताई आत्राम* यांनी *डी.एड.शिक्षण* पूर्ण करुण सामजिक क्षेत्रात काम करतात *सौ.रुपाली ताई* सोबत खुप मोठा युवा वर्ग आहे एम आय एमपक्षाचे हैद्राबाद* मध्ये पाच वेळा निवडून आलेले खासदार *असदुद्दीन ओवैसी* साहेब,सहा वेळा निवडून आलेले आमदार अकबरूद्दीन ओवैसी* साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष *इम्तियाज जलील* साहेब यांच्या सामाजिक, राजकीय कामांना प्रेरित होऊन एम आय एम पक्षात प्रवेश घेऊन पक्षानी आदेश दिल्यास विधानसभा निवडणुक लढण्याची इच्छा नेते बाशिद शेख, जिल्हा सचिव ऍडव्होकेट सिद्दिक मन्सूरी,युवा नेते दिलीप बांबोळे, युवा नेते रमजान शेख,युवा नेते जावेद शेख,युवा नेते किशोर जाधव, तेजराम नेतनकर, केदारनाथ गेडाम, मुन्ना रामटेके, दीपक झोडगे,आदि पदाधिकाऱ्यांना इच्छा दर्शविली
0 टिप्पण्या