Ticker

6/recent/ticker-posts

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव येथे शा.व्य. समितीच्या अध्यक्षा सौ. काजल पोपट मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098

जामखेड :- आज भारताच्या स्वातंत्र्यांचा 78 वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम जि. प. प्राथ. शाळा डोणगाव येथे पार पडला.सकाळी गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर जि. प. प्राथ. शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौं. काजल पोपट मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
     त्यावेळी 36 मुलांनी भाषणे केली व देशभक्ती गीतांवर मुलींनी डान्स केला. 
डोणगाव ग्रामपंचायत च्या वतीने शाळेतील सर्व मुलांना कंपास पेटी,डिस, प्लेटा देण्यात आल्या.
      त्यावेळी ग्रामसेवक सातपुते साहेब, सरपंच सौं. अश्विनी अमोल यादव, उपसरपंच अजित यादव, मेजर बाळासाहेब यादव, मेजर रामेश्वर यादव, माजी सरपंच नितीन वारे, माजी सरपंच सुभाष धनवे, माजी सरपंच अर्जुन यादव,वायरमन सचिन जाधव, ग्रा. पं. सदस्य. अमोल यादव, आबा पोठरे, पोपट फुले, शा. व्य. समितीच्या अध्यक्षा काजल मोरे, उपाध्यक्ष सतीश यादव, शिक्षण तज्ञ् अमोल उघडे, पोपट जमदाडे, गणेश यादव, गणेश डोंगरे, कांतीलाल धनवे, बाळासाहेब गायकवाड,प्रभाकर गायकवाड बाळू पंडागळे, सुदाम धनवे, पोपट मोरे,अशोक यादव, आण्णा यादव, कुणाल धनवे,बारकू धनवे,बबन मोरे,मनोज मोरे, हनुमंत मोरे, सुभाष मोरे, पै. अभिजित धनवे, खंडेश्वर धनवे, आकाश धनवे,बापूराव यादव, निखिल मोरे, अमित वाघमारे, अमोल वाघमारे, रवी यादव, वैभव यादव, माऊली साळवाण, छगन मोरे, बंडू यादव, पत्रकार सुजित धनवे, आदी मान्यवर विद्यार्थी, शिक्षक, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या