Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता श्री.श्रीराम जी डोळस




निधन वार्ता श्री.श्रीराम जी डोळस

वीरांचा जन्मदाता अनंतात विलीन,,,
भारत मातेच्या रक्षणा करिता तिन्ही मुलांना भारतीय सैन्य दलात देश सेवे कामी समर्पित करणारे, महान पिता,श्री श्रीराम जी डोळस यांचे दि,26/08/2024 , ला सायंकाळी 07 वाजत देवाज्ञा झाली, 
त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना भारतीय सैन्य दलात देश सेवे करिता समर्पित केले,,
त्याचे मुल श्री चंद्रशेखर डोळस,( माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, संस्थापक कमांडो ग्रुप ) हे भारतीय सैन्य दलातून 20 वर्ष सेवा करून निवृत्त झाले,ते एक उत्कृष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि समाज कार्यात अग्रणी आहेत, तर दुसरा मुलगा लीलाधर डोळस, भारतीय सेनेत वैद्यकीय अधिकारी आहेत तर सर्वात लहान मुलगा किशोर डोळस , हे जम्मू काश्मिर ला तैनात आहेत,
भारतीय सैन्य दलाला तीन वीर जवान देणारे देश भक्त पिता श्री श्रीराम जी डोळस यांना समस्त कमांडो ग्रुप परिवार, ग्रामस्थ गोपिवाडा & शहापूर  व परिसरात   जनतेकडून भावपुर्ण श्रद्धांजली,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या