सचिन बन्सोड गोंदिया
गोंदिया :-आज दिनांक २०/०८/२०२४ रोजी पोलिस स्टेशन दवनिवाडा. जिल्हा गोंदिया येथे दवनिवाडा येथील महिला द्वारे रक्षा बंधन चे कार्यक्रम पार पाडण्यात
आले . त्या प्रसंगी मा . श्री पोलिस निरीक्षक अहिरकर साहेब व श्री टेकाम साहेब API मा श्री . राठोड सर PSI वपो.उ नि . टेकाम साहेब ,पो.उ नि राठोड साहेब पो.ह.पा भुरे साहेब पो.ह.पा लिलहारे टेभुरणीकर मेजर ,दमाहे मेजर ,ठाकरे मेजर पालांदुरकर मेजर ,नागपुरे मेजर ,बरेजू मेजर पोलिस स्टेशन दवनिवाडा येथील पोलिस कर्मचारी वृंद हजर होते तरी सर्व दवनिवाडा
गावातील महिला भगिनीनि ,पोलिस स्टेशन दवनिवाडा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राखी बांधून रक्षा बंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला . कार्यक्रमा मंध्ये महिला पोलिसांची उपस्थिती सुद्धा होती ज्यात परिहार मॅडम ,नानहे मॅडम ,खोब्रा गडे व पटले गावातील राखी बांधणाऱ्या महिला सो . सुनीताताई सो . सरस्वती सूर्यवंशी ,सौ . पारबतीबाई लिलहारे ,गायत्री चौरसिया ,प्रतिमा जतपेले ,सुनीता पंडेले ,कान्ता सूर्यवंशी ,समिता बिरनवार कृष्णा चौरसिया ,मंगला श्रीवास सर्व महिला भगिनीनि राखी बाधून कार्यक्रम पार पाडले
ह्या कार्यक्रमाला दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण श्री . हितेंद्र (गुड्डू) लिल्हारे मा.पं.स.स.दवनिवाडा
यांच्या द्वारे आयोजित केले गेले होते.
गुड्डू भाऊ द्वारा आयोजित ह्या कार्यक्रमाला सामाजिक व आदर्श निर्माण होईल
0 टिप्पण्या