Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी येथील व्यापारी गणेशमंडळाची 6 जोडप्यांनी केली आरती.

विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-हंडरगुळी {ता.उदगीर} येथील मेन मार्केट मध्ये स्थापना केलेल्या "श्री" ची दि.14 रोजी स.10 वा.ग्रा.वि. अधिकारी व डाॅक्टर तसेच व्यापारी अशा सहा जोडप्यांनी आरती केली.
यावेळी ग्राविअ.एस.आर.कांबळे , श्री व सौ.विक्की भोसले,श्री व सौ.राम बोळेगावे,श्री व सौ.अमोल भोसले , श्री व सौ.अमोल अनलदास,श्री व सौ डाॅ.आर.बी.पेंढारकर यांच्या हस्ते आरती करुन केळी व नायलान शाबू या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी ओम धूप्पे,बाळासाहेब धूप्पे,
विजय दिक्कतवार,संतोष माळी, दिलीप स्वामी,राजू बंडेवार,माधव कांबळे,नंदू भालेराव,संभाजी निटूरे, सचीन माचेवाड,चंद्रकांत मरेवार, बी. आर.कोटगीरे.सह आदीजण यावेळी उपस्थीत होते.तसेच शेकडो भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला..
 *व्यापारी गणेश मंडळाची सर्वप्रथम तीस*30*वर्षापुर्वी स्थापना जेष्ठ पञकार विठ्ठल { पप्पु } पाटील यांनी केली होती.व सलग पाच 5 वर्ष या मंडळाचे अध्यक्ष पप्पु पाटील हेच होते.हे विशेष होय..*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या