तळेगावात किसन महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरा
चित्रा न्युज ब्युरो
धामणगाव रेल्वे :-संत किसन महाराज यांची पुण्यतिीनिमित्त शहरात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रम व धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. व पालखी निघणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.मिरवणूक काढण्यात आली.
शारदा माता महिला मंडळाने भजन सादर केले. पालखी यात्रा शहरात फिरून मुख्य आयोजक गंगासागर कुटुंबीयांच्या घरी पोहोचली. शुभम गंगासागर व त्यांच्या कुटुंबीयांनी अथक प्रयत्न करून यश संपादन केले. यावेळी परिसरातील अनेक भाविक सहभागी झाले होते.


0 टिप्पण्या