रतन जाधव जिल्हा प्रतिनिध ग्रामीण बीड
बीड :- परभणी संविधान आवमान निषेध सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मुत्यु प्रकरणी जबाबदार पोलिसांनी बरखास्त करावे येथील घटनेत पोलिसांनी केलेल्या आमानुष मारहाणीन शहिद सोमनाथ सुर्यवंशी हा अंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलिसांच्या कस्टडी शहीद झाला आहे सोमनाथ मुत्यु संशयास्पद आसुन यांच्या निषेधर्थ जाहीर निषेध करण्यात आला परभणीत संविधान आवमान घटनेच्या निषेधार्थ आष्टी तालुका येथे बंद पाळण्यात . आला आहे . तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदन मध्ये अध्यक्ष कुणाल निकाळजे .भरत जाधव शहराध्यक्ष योगेश किरण आखारे तालुकाध्यक्ष दीपक (भैय्या ) गरड तालुकाध्यक्ष चखाले नागेश चखाले आतुल . चखाले अमोल चखाले प्रदीप उनवणे प्रफुल कांबळे सोमनाथ कांबळे संदीप जाधव कार्यकर्ते आकाश कांबळे मोहीत कांबळे शुभम खंडागळे करण कांबळे कुष्णा भोसले आकाश खांडागळे सागर चखाले . तुषार निकाळजे मयुर वाल्हेकर सागर दिवटे दादा साळवे दिंगाबर वाल्हेकर प्रशात खंडांगळे राहुल निकाळजे ' रोहन निकाळजे रितीक राजगुरू आवि घोडके अशोक जाधव सतोष सपुत्र सर्व उपस्थित होते


0 टिप्पण्या