अकोला :-आज महाराष्ट्रातील शेगाव येथे वंचित बहुजन आघाडीची अंतर्गत निवडणूक पार पडली.
पात्र मतदारांद्वारे नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
ॲड. प्रकाश यशवंत आंबेडकर – राष्ट्रीय अध्यक्ष
कार्यकारिणी सदस्य -
1. डॉ अरुण सावंत 2. अरुंधती शिरसाठ
3. अशोक सोनोने 4. दिशा पिंकी शेख
5. प्रा.किसन चव्हाण 6. डॉ. क्रांती सावंत
7. महेश भारतीय 8. डॉ नितीन ढेपे
9. राहुल गायकवाड 10. सविता मुंडे
11. सुजाता वालदेकर 12. सैय्यद खतीब नातीकोद्दीन
वंचित बहुजन आघाडी निवडणूक समितीचे अध्यक्ष ॲड. प्रियदर्शी तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली.


0 टिप्पण्या