बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केल्यास
भाजप लोकप्रतिनिधींची घरे फोडणार
चित्रा न्युज ब्युरो
तेल्हारा : संसदेत अमित शहा याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेत अवमान केला. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडी तेल्हारा तालुका कडून अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, जिल्हा महासचिव नितिन वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष यांच्या आदेशाने तालुका अध्यक्ष जिया अहमद शाह यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान तेल्हारा चौकात अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन केले.
यावेळी "डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" जब तक सूरज चांद रहेंगा बाबा तेरा नाम रहेंगा "बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है", "मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद", " निमका पत्ता कडवा है,अमित शहा भडवा है ", "वंचित बहुजन युवा आघाडीचा विजय असो. अशा घोषणा देण्यात आल्या.
या पुढे बाबासाहेब आंबेडकरांचे एकेरी नाव घेतल्यास भाजप च्या स्थानिक लोप्रतिनिधींची घरे फोडली जातील आणि त्यांना ठोकून काढू, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला.
यावेळी युवा आघाडी तालुका महासचिव राजेश दारोकार, अनवर खान,जाफर खान,प्रफुल मोरे, रविंद्र खर्चे, कपिल भोजने,अजय गवई, नागेश तायडे, मंगेश दामोदर, प्रविण डोंगरे,आकाश तायडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते यासंदर्भात माहिती पैलवान रोहीत हीवराळे तालुका प्रसिद्धी प्रमुख यांनी दिली.
0 टिप्पण्या