Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आले.


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र  


धाराशिव: - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अणदूर गावचे सरपंच रामचंद्र (दादा)आलुरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे. ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घोडके पाटील वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड सह संत रोहिदास महाराज जयंती कमिटी उत्सव अणदूर 
अध्यक्ष Rk राहुल कांबळे उपाध्यक्ष सचिन कांबळे
 सचिव किरण कांबळे खजिनदार रवि टिळेकर जयंती कमिटीचे मार्गदर्शक अंकुश कांबळे. सिकंदर अंगुले. इंद्रजीत कांबळे.कार्यकर्ते अमित कांबळे. गणेश कांबळे‌. नितीन सुरवसे. प्रमोद कांबळे. तुकाराम कांबळे . गणेश कांबळे. गणपती कांबळे सिकंदर कांबळे. गणू कांबळे‌. ओमकार धनशेट्टी. संस्कार धनशेट्टी .सामाजिक कार्यकर्ते   रोहन दुधाळकर.कृष्णा लोंढे .
सह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या