चित्रा न्युज प्रतिनिधी
गोंदिया :-भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे शिक्षणमहर्षि स्व. मनोहरभाई पटले यांची ११९ वी जयंती राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय एकोडी येथे राजेश (राजु) कटरे यांच्या अध्यक्षेखाली तर जगदीश (बालु) बावनथड़े जिल्हा परिषद सदस्य सुकडी/ डाकराम व अश्विनीताई रविकुमार ( बंटी ) पटले जिल्हा परिषद सदस्या एकोडी यांच्या प्रमुख उपस्थितित साजरी करण्यात आली. यावेळी संदिप कुर्वे उपसरपंच, हर्षवर्धन मेश्राम, धर्मेन्द्र कनोजे, शशिकुमार मेश्राम, भुवन मेश्राम, पत्रकार आरिफ़ पठान, शैलेश सहारे, नानाजी बिसेन, आकाश उईके, नंदकिशोर नेवारे, जितेंद्र भोयर, भीमराव झाडे, बालु भदाडे, हरिशंकर लांजेवारे, जितेंद्र लांजेवारे, दिपक रोकडे, मयुर रिणायत, श्रावण पटले, बालु वडीचार, नितेश डुंडे, लोकेश डुंडे, गोलु असाठी, बंटी रिणायत, पुरणलाल बिसेन, पत्रकार राजेशकुमार तायवाडे मिडिया प्रमुख राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष गोंदिया- तिरोडा विधानसभा क्षेत्र व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिति होते. उपस्थिति मान्यवरांनी व उपस्थितांनी शिक्षणमहर्षि स्व. मनोहरभाई पटले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुण अभिवादन केले.*
0 टिप्पण्या