Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी पुजार यांचा सत्कार


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र 

धाराशिव: - आज दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कीर्ती करण पुजार यांचा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत वर्षानिमित्त भारतीय संविधानाची प्रस्ताविका देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड, शहराध्यक्ष उदयराज बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद हावळे, कांबळे वकील, तालुका कार्याध्यक्ष मुकेश मोटे, व सामाजिक कार्यकर्ते संदीप अंकुशराव यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या