Ticker

6/recent/ticker-posts

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर शहर कडकडीत बंद..

                               

 लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड         नांदेड:-जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर शहर मंगळवार रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. राजकीय पक्ष व्यापारी संघटना आणि सकल हिंदू समाज बांधवांनी त्या ग्रहणास्पद प्रत्याचा जाहीर निषेध केला. जम्मू आणि काश्मीर मधील पहलगामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि विविध हिंदुत्वाची संघटनांनी मंगळवारी हिमायतनगर बंद चे आव्हान करण्यात आले होते  . त्या बंदच्या आव्हानाला व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या