Ticker

6/recent/ticker-posts

पो.ह.ज्ञानोबा यमलेंचा सन्मान


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातुर :-पोलीस दलात कर्तव्यावर असलेले व कर्तव्यदक्ष पोलीस म्हणुन ओळख निर्माण केलेले ज्ञानोबा यमले यांचा २४-२५ मध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल सहाय्यक पोलीस अधिक्षक i.p.s. सागरजी खर्डे यांनी पुष्पहार घालुन सन्मान केला.यावेळी पोलीस दलातील अनेकजण उपस्थित होते.
वरिष्ठांनी सन्मान केल्यामुळे कर्मचा-यांना सेवा बजावताना उत्साह/हुरुप येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या