Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा स्त्री रुग्णालय अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र आरोग्य सन्मान प्रथम पुरस्कार भेटल्याबद्दल मुक्ताई बहुउद्देशी संस्थेच्या वतीने सत्कार


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र  
 धाराशिव :- दिनांक 9/4/2025 रोजी धाराशिव जिल्हा  स्त्री रुग्णालय येथे कर्मचारी व अधिकारी यांनी बाल मृत्यू रोखण्या मध्ये महत्वाची कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाश आबिटकर यांच्यामार्फत जागतिक आरोग्य दिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य सन्मान प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार करते स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ स्मिता गवळी , बालरोग तज्ञ डॉ सचिन रामढवे, प्रशासकीय सहाय्यक अधिकारी रेषेखा भंडारी, बालरोग परिचारिका माधुरी जाधव, सहाय्यक अधिसेविका पल्लवी चव्हाण, अधिपरिचारिका रेखा गवळी, अधिपरिचारिका शामल गोसावी, आधीपरिचारिका आस्तान तांबोळी ,आधी परिचारिका भाग्यश्री कांबळे , वैद्यकीय अधिकारी डॉ ममता देशमुख ,आधी परिचारिका कल्पना थोरात, या सर्वांचा 
मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने  शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ उर्फ कृष्णा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संग्राम बनसोडे, आरपीआयचे शहराध्यक्ष उदयराज बनसोडे, बीजेपी चे शहर उपाध्यक्ष मेसा जानराव, आरपीआय तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे, आरपीआयचे तालुका कार्याध्यक्ष मुकेश मोठे ,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद हावळे, सामाजिक कार्यकर्ते समाधान सरवदे,व स्त्री रुग्णालयातील सर्व स्टाफ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या