चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी / उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील इ.५ वी.मधील बालक चि.प्रेम पप्पु पाटील याने श्री.हनुमान जयंतीचे औचित्य साधुन "स्केच" च्या साह्याने कागदावर हनुमानाचे चिञ काढले आहे.
प्रेम पाटील या बालकाने यापुर्वी फेब्रूवारी मध्ये छञपती शिवाजी महाराज यांचे असे स्केचच्या साह्याने सुंदर चिञ काढले होते.
प्रेम पाटील या बालकाने यापुर्वी फेब्रूवारी मध्ये छञपती शिवाजी महाराज यांचे असे स्केचच्या साह्याने सुंदर चिञ काढले होते.
तसेच उन्हाळ्यामध्ये पक्षांसाठी गॅलरीत अन्न,धान्य व पाणी ठेवायची सोय पण प्रेम पाटील याने केली आहे..
0 टिप्पण्या