Ticker

6/recent/ticker-posts

उदयनगर चौंडेश्वरवाडी येथे अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकाचा विकास कार्यक्रम अंतर्गत एलईडी स्ट्रीट लाईट चे उद्घाटन माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते


चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :- उदयनगर चौंडेश्वरवाडी येथे अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकाचा विकास कार्यक्रम अंतर्गत एलईडी स्ट्रीट लाईट चे उद्घाटन माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले
       *यावेळी माजी सभापती बाळासाहेब होले, कै. प्रतापसिंह मोहिते पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजी भाऊ इंगवले देशमुख, माजी उपसरपंच संताजीराव देशमुख,  सरपंच सौ अलकाताई शिवाजीराव इंगवले देशमुख,  उपसरपंच प्रशांत मोहिते,  माजी सरपंच संजय कडाळे, ग्रामपंचायत सदस्य सचीन गिरमे, सुशीला गायकवाड, सौ विजया माने, सौ सुजाता शिंदे, सतीश शिंदे,दिलीप माने, विलास कांबळे, पांडुरंग पवार,नारायण देवकुळे, संतोष नळे, ग्रामसेवक सावंत भाऊसाहेब,  गणेश अंकुशराव, विकास सूर्यवंशी, आबा कांबळे, माऊली शिंदे, जवंजाळ सर, विशाल करे, मारुती गवळी, चौंडेश्वरवाडी उदयनगर मधील ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होत्या.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या