चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा - भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वार्ड येथील सार्वजनिक बालपुरी मठ मंदिर शनीधाम येथे आज जन्मोत्सव साजरा करण्यात आला असून सकाळच्या सुमारास हनुमान मंदिरात हनुमंताचा अभिषेक करण्यात आला तसेच हनुमान पठण सुद्धा करण्यात आली आहे.यावेळी मंदिराचे ट्रस्टी व वार्डातील भावी भक्ता यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या